अर्ज प्रक्रिया सुरुवात आज होणार आहे
कालावधी 3 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे.
1) नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी...
2) यापूर्वी अर्ज सादर केलेले व शैक्षणिक अर्हतेनुसार एकापेक्षा जास्त संवर्गाकरीता देखिल पात्र आहेत अशा उमेदवारांनी संवर्गाचा विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील "My Account सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसमोर (जा.क्र ०१७/२०२६) उपलब्ध करून देण्यात आलेल्या " View " बटनावर व त्यानंतर "Recheck Eligibility" बटनावर क्लिक करून " उजव्या बाजूकडील स्तंभामधील" ज्या संवर्गाकरीता अर्ज करू इच्छितात त्यावर
➡️ क्लिक करून "Apply व Submit" बटनावर क्लिक करावे. प्रस्तुत विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
आयोगाची अधिकृत वेबसाईट लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login