Телеграм

स्पर्धा आंदोलन

@SpardhaAndolanBaliram Подготовка к экзаменам
РКН: проверяем Не иноагент
My Right; My Responsibility!

Статистика обновлена 15.11.2026 в 20:50 · 1 просмотр страницы · Хотите больше просмотров?

Подписчики6 892
Охват поста3 819 55% от подписчиков
ERR за месяц55,41%
ERR за 24 часа21,94%

Динамика за 30 дней

Рекламные публикации

Рекламных публикаций не найденоЗа последнее время мы не нашли на площадке ни одного рекламного поста.

Последние публикации

Все посты канала →
स्पर्धा आंदोलन tg6.9 тыс. подписчиков
Открыть пост ↗
सस्नेह नमस्कार!

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रकाशाचा उत्सव असलेली दीपावली आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, आनंद आणि नव्या आशा घेऊन येवो.

प्रगतीचा आणि समाधानाचा नवा प्रकाश उजळत राहो. आपल्या कुटुंबात प्रेम, आपुलकी आणि आनंद सदैव नांदो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

आपणास व आपल्या संपूर्ण परिवारास दीपावली आणि नवीन वर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

आपला स्नेहांकित,

बळीराम दादासाहेब डोळे
👁 1.5 тыс. ❤ 15🙏 4 8 ноября
स्पर्धा आंदोलन tg6.9 тыс. подписчиков
Открыть пост ↗
न्यायिक आयोगाकडे अनेक विद्यार्थी, उमेदवार आणि संबंधित व्यक्तींना MPSC संदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे व पुरावे सादर करायचे आहेत. मात्र, आयोगाकडून प्रतिज्ञापत्र (Affidavit) आणि ओळखपत्राची मागणी करण्यात येत असल्यामुळे अनेकांना आपले पुरावे सादर करण्यात अडचणी येत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.

त्यामुळे ज्यांच्याकडे या प्रकरणासंदर्भात महत्त्वाचे पुरावे, कागदपत्रे, स्क्रीनशॉट, संभाषणांचे रेकॉर्डिंग किंवा इतर माहिती उपलब्ध आहे, त्यांनी ती खालील टेलिग्राम आयडीवर पाठवावी.

Telegram ID: @BALIRAM_DOLEY

आपण प्राप्त झालेले पुरावे योग्य पद्धतीने संकलित करून, आवश्यक प्रतिज्ञापत्रासह मा. श्री. तुकारामजी मुंढे यांच्याकडे न्यायिक आयोगासाठी सादर करण्याचा प्रयत्न करू.

एकही महत्त्वाचा पुरावा दुर्लक्षित राहू नये आणि प्रत्येक सत्य समोर यावे, हाच या प्रयत्नामागील उद्देश आहे.
👁 5.4 тыс. 👍 25❤ 7 ↻ 5 3 ноября